Home Banner

गॅबियन बंधारा

गॅबियन बंधारा

नाल्यामध्ये जाळीचे वेष्टनात अनगड दगडाचा जो बांध घालतात त्यास गॅबीयन बंधारा असे म्हणतात. ज्या ठिकाणी नाल्याचा उतार 3 पेक्षा जास्त आहे तसेच पर्जन्यमान जादा असल्यामुळे अनगड दगडाचे बांध...

अधिक वाचा
मजगी

मजगी

पायऱ्यांची मजगी जमिनीच्या उतारास आडवे कंटुर व टप्प्या टप्प्यांची किंवा पायऱ्यांसारखी अर्धा भाग खोदून व अर्धा भाग भरुन तयार केलेली शेते होय. ज्या ठिकाणी मातीची खोली पुरेशी आहे व...

अधिक वाचा
माती नालाबांध

माती नालाबांध

नाला पात्रामध्ये मातीचा बांध घालून पाणीसाठा करणे, पाणी अडविणे, जिरवणे व जादा झालेले पाणी सांडीवाटे सुरक्षितपणे काढून देणे अशा प्रकारच्या बांधास मातीचे नालाबांध असे म्हणतात.

अधिक वाचा
विहीर पुनर्भरण

विहीर पुनर्भरण

योजनेचे उद्देश कृषि क्षेत्रात सिंचनासाठी आस्तित्वात असलेल्या विहीरींचे पुनर्भरण करून भूजलाच्या स्थितीत वाढ करणे. पाण्याची शुध्दता वाढविणे. दुष्काळग्रस्त भागामध्ये...

अधिक वाचा
शेततळे

शेततळे

शेतजमिनीच्या वरील बाजूस पावसाचे वाहून जाणारे पाणी आपत्कालीन वेळी पिकास उपलब्ध होण्याच्या दृष्टीने खोदलेल्या तळयास शेततळे असे म्हणतात. हे तळे नाला ओघळीचे काठावरील पड क्षेत्रात घेतले...

अधिक वाचा
कॉक्रीट सिमेंट नाला बांध

कॉक्रीट सिमेंट नाला बांध

सर्वंकष पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत जमिनीमध्ये पाणी जिरविणे-

अधिक वाचा
सलग समतल चर

सलग समतल चर

राज्यातील पडीक अवस्थेतील क्षेत्र उत्पादनक्षम व्हावे यासाठी राज्य शासनाने पडीक/अवनत जमिनीचा विकास करण्यासाठी ठोस कार्यक्रम आखलेला आहे. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून सलग समतल चर हा...

अधिक वाचा
सिमेंट नाला बांधातील गाळ काढणे व नाला खोलीकरण

सिमेंट नाला बांधातील गाळ काढणे व नाला खोलीकरण

सिमेंट नाला बांधातील गाळ काढणे व नाला खोलीकरण करणे तसेच खेालीकरणासह नवीन सिमेंट नाला बांध बांधणे.

अधिक वाचा

मृद व जलसंधारण विभाग

शासन निर्णय दि. ३१ मे २०१७ नुसार जलसंधारण विभागाची पुर्नरचना होउन मृद व जलसंधारण असा स्वतंत्र विभाग स्‍थापन करण्यात आला आहे.महाराष्ट्रातील दुष्काळाच्या गंभीर समेस्येला तोंड देण्यासाठी दीर्घकालीन उपाय म्हणून महाराष्ट्र शासनाने शासनाने जलयुक्त शिवार हा मृद व जलसंधारणाचा एकीकृत कार्यक्रम सुरु केला आहे.

जलयुक्त शिवार या नाविण्यपूर्ण योजनेनुसार जलसंधारणांतर्गत सर्वसमावेशक उपाययोजनाद्वारे एकात्मिक पद्धतीने शाश्वत शेतीसाठी पाणी आणि पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यास प्राधान्य दिले आहे. या योजनेद्वारे २०१९ पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र टंचाईमुक्त करण्याचा निर्धार केला आहे. सन २०१५-१६ या वर्षापासून, दरवर्षी ५,००० गावे यानुसार ५ वर्षात २५,००० गावे टंचाईमुक्त करण्याचे धोरण शासनाने निश्चित केलेले आहे. या अभियानांतर्गत जलसंधारणाची / मृद संधारणाची विविध कामे शासनाच्या जलसंधारण विभाग, कृषि विभाग, वन विभाग, जलसंपदा विभाग, जिल्हा परिषदा, पाणी पुरवठा विभाग, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा इ. विभागामार्फत राबविण्यात येणार आहेत. मृद व जलसंधारणाच्या कामामध्ये शाश्वत विकासाला प्राधान्य देण्यात आले आहे.

अधिक वाचा

यशोगाथा

त्यावेळी अव्वल प्ले विराम