गतिमान पाणलोट विकास कार्यक्रम

पाणलोट विकास चळवळ

योजनेचे नाव : पाणलोट विकास चळवळ

योजना सुरू झाल्याचे वर्षे :

केंद्र व राज्य निधीचे प्रमाण :q राज्य शासन पुरस्कृत योजना

केंद्र व राज्य निधीचे प्रमाण : राज्य शासन पुरस्कृत योजना

योजनेच्या प्रमुख अटी : शासन निर्णया प्रमाणे

योजनेतील लाभार्थी गट : सामुदायिक सर्वांसाठी

दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : योजनेची प्रचार व प्रसिध्दी करणे

योजनेची सद्यस्थिती :

अंमलबजावणी यंत्रणा : संचालक, मृदसंधारण व पाक्षेव्य, पुणे

क्षेत्रिय संपर्क अधिकारी :

योजनेसाठी वर्ष निहाय प्राप्त निधी / खर्च निधी (केंद्र / राज्य ) :

भौतिक साध्य :

योजने बद्दलचा शासन निर्णय :

  • जलसं-2008/प्र.क्र.31/जल-8 दि.25 ऑगस्ट, 2008
  • क्र.पाविच-2015/प्र.क्र.164/जल-8 दि. 11 मार्च, 2016 , दि.14 मार्च, 2016

उदिष्ट :

  • राज्यातील बहुतांशी कोरडवाहु क्षेत्रावर उपलब्ध जलस्त्रोताचा उपयोग केला तरी सुध्दा ६०% पेक्षा जास्त क्षेत्र पावसावरच अवलंबून राहणार आहे. त्यावर जलसंधारण हा एक उपाय आहे. जलसंधारणाचे महत्व ग्रामीण जनतेत पोहचावे आणि पाणलोट विकासाची कामे गतिमान पध्दतीने करण्यासाठी शासनाने राज्यात जाहिरात प्रसिध्दी आणि बक्षीसाच्या माध्यमातून पाणलोट विकास चळवळ कार्यक्रम कार्यान्वीत केला आहे.
त्यावेळी अव्वल प्ले विराम