साखळी सिमेंट कॉक्रीट नाला बांध कार्यक्रम

साखळी सिमेंट काँक्रीट नाला बांध बांधणे कार्यक्रम

योजनेचे नाव : साखळी सिमेंट काँक्रीट नाला बांध

योजना सुरू झाल्याचे वर्षे : सन २०१२-१३

योजने बद्दलचा शासन निर्णय : जलसं-२०१२/प्र.क्र.०१/जल-७ दि.१२ नोव्हेंबर, २०१३, दि.२८ फेंब्रुवारी, २०१४

केंद्र व राज्य निधीचे प्रमाण : राज्य पुरस्कृत योजना

योजनेच्या प्रमुख अटी : शासन निर्णया प्रमाणे

योजनेची सद्यस्थिती : सन २०१६-१७ करीता ४०० कोटी निधी अर्थसंकल्पित करण्यात आलेला आहे.

अंमलबजावणी यंत्रणा : लघु सिंचन (जलसंधारण) व कृषि विभाग

क्षेत्रिय संपर्क अधिकारी : कार्यकारी अभियंता / जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी

योजनेसाठी वर्ष निहाय प्राप्त निधी / खर्च निधी (केंद्र / राज्य ) :

भौतिक साध्य :

उदिष्ट :

  • पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून भूजलपातळीत वाढ करणे
योजनेतील लाभार्थी गट :
  • भूगर्भातील पाण्याची पातळी 2 मीटर पेक्षा जास्‍त खाली गेलेल्या तालुक्यातील टंचाई परिस्थिती असलेली गावे.

दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप :

सिंमेट बंधारे
  • नाला/ओढा/नदी यावर ५० मी लांबीपर्यंत व १.२० मी. पर्यंत खोली असणारा सिमेंट नाला बांध बांधण्यात येतो.
  • ही समुह लाभाची योजना आहे.
त्यावेळी अव्वल प्ले विराम