जलयुक्त शिवार योजना २०१७ – २०१८
पाण्याचा ताळेबंद
गाव : तालुका : जिल्हा:

Agroclimatic zone
१. पर्जन्यमानातून उपलब्ध होणारे पाणी
अ. एकुण भौगोलिक क्षेत्र हेक्टर
ब. पर्जन्यमान मि.मि.
एकुण उपलब्ध पाणी - टी.सी.एम
(अ. x ब. / १००)२. पर्जन्यमानामुळे मिळणारा अपधाव
(पर्जन्यमान १५०० मिमी पेक्षा कमी असल्यामुळे Strange’s table च्या सहाय्याने अपधाव काढण्यात येईल.)
एकुण अपधाव - टी.सी.एम३. अस्तित्वातील मृद व जल संधारण कामांमुळे उपलब्ध होणारे पाणी
एकुण उपलब्ध होणारे पाणी (टी.सी.एम.) - टी.सी.एम४. पिण्याच्या पाण्याची एकुण गरज
टी.सी.एम
५. खरीप हंगामातील लागवडीखालील पिकांच्या पाण्याची गरज
खरीप हंगामातील प्रमुख पिके टी.सी.एम
दीर्घ खरीप पिके (long kharif crops) टी.सी.एम
खरीप भाजीपाला पिके टी.सी.एम
वार्षिक व बहुवर्षीय पिके (फळ पिके इ.) टी.सी.एम

एकुण खरीप हंगामातील लागवडीखालील पिकांच्या पाण्याची गरज टी.सी.एम६. खरीप हंगामासाठी संरक्षित सिंचनासाठी आवश्यक पाणी साठा
= ०.१ x खरीप हंगामातील पिकांच्या पाण्याची गरज (टी.सी.एम.) टी.सी.एम

७. खरीप हंगामासाठी जल संधारण कामांच्या पाणी साठ्याचा ताळेबंद
अ. अस्तित्वातील मृद व जल संधारण कामांमुळे उपलब्ध होणारे पाणी – टी.सी.एम
ब. खरीप हंगामासाठी संरक्षित सिंचनाची गरज - टी.सी.एम
क. खरीप हंगामाशेवटी जल संधारण कामांमुळे अतिरिक्त उपलब्ध पाणी साठा – टी.सी.एम८. बिगर शेती जमिनीतून होणारे पाण्याचे बाष्पीभवन (वन-क्षेत्र, कुरण/गवत व पडक्षेत्र)
टी.सी.एम
९. रब्बी व उन्हाळी हंगामासाठी उपलब्ध पाणी
रब्बी व उन्हाळी हंगामासाठी उपलब्ध पाणी (टी.सी.एम)
= पर्जन्यमानातून उपलब्ध होणारे पाणी (मुद्दा क्र.(१)नुसार)
- पर्जन्यामानामुळे होणारा अपधाव (मुद्दा क्र.(२)नुसार)
- पिण्याच्या पाण्याची गरज(मुद्दा क्र.(४)नुसार)
- खरीप हंगामातील लागवडीखालील पिकांची गरज (मुद्दा क्र.(५)नुसार)
- बिगर शेती जमिनीतून होणारे पाण्याचे बाष्पीभवन (मुद्दा क्र.(८)नुसार)
+ खरीप हंगामाशेवटी अस्तित्वातील जल-संधारण कामांमधून शिल्लक अतिरिक्त पाणी साठा (मुद्दा क्र. ७(क) नुसार)

= टी.सी.एम
१०. रब्बी व उन्हाळी हंगामातील पिकांच्या पाण्याची गरज
रब्बी व उन्हाळी प्रमुख पिके टी.सी.एम
रब्बी व उन्हाळी भाजीपाला पिके टी.सी.एम

एकुण रब्बी व उन्हाळी हंगामातील पिकांच्या पाण्याची गरज टी.सी.एम११. रब्बी व उन्हाळी हंगामाच्या शेवटी शिल्लक पाणी
= रब्बी व उन्हाळी हंगामाच्या सुरुवातीला उपलब्ध पाणी (मुद्दा क्र.९ नुसार)
- रब्बी व उन्हाळी हंगामातील पिकांच्या पाण्याची गरज (मुद्दा क्र.१० नुसार)
टी.सी.एम१२. रब्बी जल-वापर निर्देशांक
रब्बी व उन्हाळी हंगामातील पिकांच्या पाण्याची गरज (मुद्दा क्र.१० नुसार)

रब्बी व उन्हाळी हंगामाच्या सुरुवातीला उपलब्ध पाणी (मुद्दा क्र.९ नुसार)
टी.सी.एम