मृद व जलसंधारण विभागातील विविध योजनांची अद्यावत माहिती

मृद व जलसंधारण विभागातील विविध योजनांची अद्यावत माहिती

मार्गदर्शक पुस्तिका

महारष्ट्र राज्यात पिकाच्या बाढीच्या काळात पावसाची अनियमितता व पावसातील खंड यामुळे सतत टंचाई सद्रुश्य परिस्थिती निर्माण होऊन त्याचा मोठा परिणाम कृषि उत्पादनावर होत आहे. राज्यात मागील चार दशकात कोरडवाहू क्षेत्रातील पिकाच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर चढ उतार दिसून येत आहेत. या परिस्थितीला मुख्यत्वे करून पाण्याची कमी उपलब्ध्ता हा घटक कारणीभुत आहे. शाश्वत शेतीसाठी पाणी व पिण्याच्या पाण्याची उपलब्ध्ता करून देण्यासाठी जलसंधारणांतर्गत उपाययोजना एकात्मिक पद्धतीने सर्व विभागाच्या समंवयाने नियोजनबद्ध आराखडा तयार करून राबविल्यास पिण्याचे पाणी व पिकास सरंक्शित सिंचन देण्याची वयवस्था निश्चितपणे करता यईल.

Read More...
गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार  माहिती पुस्तिका

गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार माहिती पुस्तिका

Read More...
त्यावेळी अव्वल प्ले विराम