नागरीकांची सनद

नागरीकांची सनद

मृद व जलसंधारण विभाग

महाराष्ट्र हे देशातील दुस-या क्रमांकाचे मोठे राज्य असून या राज्याचे भौगोलिक क्षेत्र 307.713 लक्ष हेक्टर इतके आहे. राज्याचे प्रशासकीय दृष्ट्या 6 महसूल लिभाग, 35 लिल्हे 358 तालुक्यात विभाजन करण्यात आले असून राज्यातील शहरे व गावांची सांख्या अनुक्रमे 336 आणि 41095 इतकी आहे. राज्याची एकूण लोकसांख्या 112.37 दशलक्ष असून त्यापैकी 45.2 टक्के लोक शहरी भागात राहतात. लोकसांख्या वाढ व इतर जैविक दबावामुळे ग्रामीण भागातील भूमी, जल आणि इतर नैसर्गिक साधनसम्पत्ती अवनत झाल्याने ग्रामीण भागातून लोकांचे शहरी लिभागातील स्थलांतरणात निरंतर वाढ होत आहे. राज्यातील एकूण लोकसांख्ये पैकी 10.645 दशलक्ष लोक शहरी भागातील झोपडपट्टीत राहतात.

Read More...
त्यावेळी अव्वल प्ले विराम