RRR - दुरूस्ती, नूतनीकरण व पुर्नस्थापना

ग्रामविकास व जलसंधारण विभाग/जल-1

दुरुस्ती, नुतनीकरण व पुनर्स्थापना ही केंद्रसहाय्यित योजना अकराव्या पंचवार्षिक योजनेच्या काळात देशभर राबविण्याचा निर्णय केंद्रशासनाने घेतलेला आहे. योजनेच्या अंमलबजावणी करीता नोव्हेंबर 2009 मध्ये मार्गदर्शक तत्वे केंद्र शासनाने निर्गमित केली आहेत. लागवडी योग्य क्षेत्र 2000 हेक्टर पर्यंत असलेले तलाव/बंधारे/तळी या योजनेखाली दुरुस्तीसाठी घेण्यात येतात. अवर्षणप्रवण/आदिवासी/नक्षलबाधित क्षेत्रासाठी निधी उभारणीचे सूत्र 90:10 (केंद्र:राज्य) व अन्य क्षेत्रासाठी 25:75 असे आहे.

मापदंड

 • अवर्षण प्रवण / आदिवासी /नक्षलग्रस्त क्षेत्र 1:1 व इतर क्षेत्रास 1:5:1
 • पुनर्स्थापित होणाऱ्या सिंचन क्षेत्रासाठी रु.70,000/- हेक्टर

केंद्र शासनाकडील विभाग जलसंसाधन मंत्रालय, नवी दिल्ली

राज्य शासनाकडील नोडल विभाग जलसंपदा विभाग

केंद्र शासनाकडे पाठविण्यात आलेल्या प्रस्तावासंबंधी माहिती

 • पहिला टप्पा 281 प्रकल्प (रु.48.89 कोटी) [जलसंपदा विभागाचे पत्र क्र. आर-आर-आर 2010/(689/10)/ आयएमडब्ल्यू दिनांक 22 डिसेंबर 2010 अन्वये केंद्रशासनास सादर]
 • दुसरा टप्पा 612 प्रकल्प (रु.97.40 कोटी) [जलसंपदा विभागाचे पत्र क्र. आर-आर-आर 2010/(668/10)/ आयएमडब्ल्यू दिनांक 20 ऑक्टोबर 2010 अन्वये केंद्रशासनास सादर]
 • तिसरा टप्पा 639 प्रकल्प (रु.96.70 कोटी) [जलसंपदा विभागाचे पत्र क्र. आर-आर-आर 2010/C335/121/ आयएमडब्ल्यू दिनांक 11 जून 2012 अन्वये केंद्रशासनास सादर]
 • एकूण प्रस्ताव 1 + 2 + 3 – 1532 (रु.243.01 कोटी) [50,389 हे सिंचन क्षमता]

सन 2013-14 या वर्षाकरीता एकूण 15.00 कोटी निधी अर्थसंकल्पित करण्यात आला आहे.

सन 2012-13 च्या वर्षाकरीता एकूण 147.60 कोटी निधी अर्थसंकल्पित करण्यात आला होता. या अर्थसंकल्पित निधीच्या मर्यादेत राहून शॉर्टलिस्टींग केलेल्या प्रस्तावांची एकूण संख्या 1012 [ रु.147.66 कोटी व पुनर्स्थापित सिंचन क्षमता 28307 हेक्टर ] जलसंधारण विभागाचे पत्र क्र. आर-आर-आर 2012/प्र.क्र.295/जल-1 दिनांक 1 सप्टेंबर, 2012 अन्वये जलसंपदा विभागास सादर व जलसंपदा विभागाचे पत्र क्र. आर-आर-आर 2010/(335/12)/ आयएमडब्ल्यू दिनांक 10 सप्टेंबर 2012 अन्वये केंद्र शासनास सादर करण्यात आला असून या प्रस्तावावर केंद्र शासनाचे पत्र क्र.2012/166-170 दिनांक 8 मे, 2013 शेरे उपस्थित करण्यात आले आहेत.

केंद्र शासनाचे पत्र क्र. 285-89 दि.21 सप्टें 2012 अन्वये टप्पा 3 च्या प्रस्तावावर शेरे उपस्थित करण्यात आलेले आहेत. तसेच पत्र क्र.299-303 दि. 10 ऑक्टोबर 2012 अन्वये 1012 च्या प्रस्तावावर फेर शेरे उपस्थित केलेले आहेत.

केंद्र शासनाकडे पाठविण्यात आलेल्या प्रस्तावासंबंधी माहिती
टप्पा जिल्हा प्रकल्पांची संख्या
पाठविलेले किंमत (रु. लक्ष > ) निवडक (Short listed) किंमत (रु. लक्ष )
पहिला जळगाव जि.प. 281 4889.58 281 4889.58
दुसरा अहमदनगर 102 1743.46 75 1196.41
सांगली 35 354.50 35 354.50
सोलापूर 123 938.01 106 837.81
कोल्हापूर 218 4595.7 11 270.08
नांदेड 47 586.98 21 297.25
अमरावती 2 58.07 - -
यवतमाळ 45 964.9 - -
वर्धा 3 78.33 - -
गोंदिया 9 114.28 - -
चंद्रपूर 28 301.16 - -
तिसरा सातारा (जि.प) 440 7360.53 312 5100.98
नाशिक (जि.प) 59 1108.31 31 617.67
जालना 140 1202.15 140 1202.15
एकूण 1532 24295.96 1012 14766.43

सांगली जिल्ह्यातील TAC ने परत पाठविलेल्या 60 पैकी 31 प्रस्ताव शासनाच्या प्रचलित मापदंडात सफल आणि 35 नव्याने सादर असे एकुण 66 प्रस्तावांवरील (किंमत रु.684.74 लक्ष व 1290 हेक्टर क्षेत्र पुनर्स्थापित) जलसंधारण विभागाचे पत्र क्र. संकीर्ण-2011/प्र.क्र.392/जल-1 दि. 22 मार्च 2013 अन्वये शेरे कळविण्यात आले आहेत.

उपस्थित सर्व शेऱ्यांबाबत क्षेत्रिय स्तरावर जलसंधारण विभागाचे पत्र क्र.

 • संकीर्ण-2011/प्र.क्र.392/जल-1 दि. 11 ऑक्टोबर, 2013,
 • संकीर्ण-2011/प्र.क्र.392/जल-1 दि.31 ऑक्टोबर, 2012,
 • संकीर्ण-2011/प्र.क्र.392/जल-1 दि. 05 जानेवारी, 2013,
 • संकीर्ण-2011/प्र.क्र.392/जल-1 दि. 07 जून 2013,
 • संकीर्ण-2011/प्र.क्र.392/जल-1 दि.22 मार्च, 2013

अन्वये पाठपुरावा करण्यात येत आहे.

सदरचे पस्ताव अमान्य करुन शासनास परत करण्यात आले. तद्नंतर

ग्रा.वि. व ज.सं. विभाग/जल-1

विषय दुरूस्ती, नुतनीकरण व पुनर्स्थापना (RRR) या योजनेच्या तांत्रिक सल्लागार समितीच्या सूचनांचे अनुपालन करणेबाबत...

विषयांकित प्रकरणी आयोजित बैठकीस श्री. वाय. एम. गच्चे, कार्यकारी अभियंता, लघु सिंचन (जलसंधारण) विभाग, औरंगाबाद हे अनुपस्थित होते. त्यांच्या अनुपस्थितीमुळे औरंगाबाद विभागातील RRR योजनेच्या DPR ची माहिती प्राप्त होवू शकली नाही. RRR या केंद्र सहाय्यित योजनेबाबत मा. मुख्यमंत्री वारंवार विचारणा करत आहेत व हे क्षेत्रिय अधिकारी बैठकीस हजर राहण्याबाबत पत्र क्र.संकीर्ण 2011/प्र.क.392/जल-1 दिनांक 3 ऑक्टोबर 2013 च्या पत्रान्वये कळवून सुद्धा गैरहजर राहिले आहेत. या वरुन ते शासनाच्या सुचना गांभिर्याने घेत नाहीत असे मा.प्रधान सचिव यांनी सखेद नमुद केले आहे. संबंधीतांस कारणे ज्ञापन देणे बाबत प्राप्त सुचनानुसार मसुदा मान्यतेस्तव सादर. ज्ञापन मसुदा मान्य झाल्यास निर्गमीत करण्यात येईल.

(वि. बा. नाथ)
कार्यकारी अभियंता तथा अवर सचिव

उप सचिव (जलसंधारण)

मा. प्रधान सचिव (जलसंधारण)

ग्रा.वि. व ज.सं. विभाग/जल-1

विषय : दुरूस्ती, नुतनीकरण व पुनर्स्थापना (RRR) या योजनेच्या तांत्रिक सल्लागार समितीच्या सूचनांचे अनुपालन करणेबाबत...

विषयांकीत प्रकरणी आयोजित बैठकीत चर्चा झाल्यानुसार कार्यवाही करण्याकरिता निर्गमीत करावयाचे इतिवृत्त मान्यतेस्तव पृ.क्र. /पवि वर सादर करण्यात आले आहे. मान्य झाल्यास निर्गमीत करण्यात येईल.

(वि. बा. नाथ)
कार्यकारी अभियंता तथा अवर सचिव

उप सचिव (जलसंधारण)

मा. प्रधान सचिव (जलसंधारण)

मा. प्रधान सचिव (जलसंपदा)

ग्रा.वि. व ज.सं. विभाग/जल-1

विषय : तांत्रिक सल्लागार समितीची मान्यता मिळणेबाबत दुरुस्ती, नुतनीकरण व पुनर्स्थापना या केंद्र सहाय्यीत योजनेअंतर्गत प्रकल्प अहवाल सादर करणे.

विषयांकीत प्रकरणी मुख्य अभियंता यांनी सुधारीत केलेले व तांत्रिक सल्लागार समितीच्या बैठकीत मान्यता मिळालेले परंतु काही त्रुटी असलेले खालील विभागाचे DPR तांत्रिक सल्लागार समितीच्या बैठकीत मान्यतेस्तव फेर सादर करण्यासाठी सादर केले आहेत.

तांत्रिक सल्लागार समितीची मान्यता मिळणेबाबत दुरुस्ती, नुतनीकरण व पुनर्स्थापना या केंद्र सहाय्यीत योजनेअंतर्गत प्रकल्प अहवाल सादर करणे.
अ.क्र. विभाग तिसऱ्या बैठकीत मान्यता मिळालेले DPR सुधारित मान्यतेस्तव DPR
1 लघु पाटबंधारे( स्था. स्तर ) विभाग क्र.1 जि.प. सोलापूर 207 104
2 लघु पाटबंधारे ( स्था. स्तर ) विभाग जि. प. सांगली 104 31
एकूण 312 135

तांत्रिक सल्लागार समितीस मान्यतेस्तव सादर करावयाच्या पत्राचा मसुदा पृ.क्र. /पवि वर मान्यतेस्तव सादर. मान्य झाल्यास निर्गमीत करण्यात येईल.

(वि. बा. नाथ)
कार्यकारी अभियंता तथा अवर सचिव

उप सचिव (जलसंधारण)

ग्रा.वि. व ज.सं. विभाग/जल-1

विषय : तांत्रिक सल्लागार समितीची मान्यता मिळणेबाबत दुरुस्ती, नुतनीकरण व पुनर्स्थापना या केंद्र सहाय्यीत योजनेअंतर्गत प्रकल्प अहवाल सादर करणे.

संदर्भ: RRR च्या तांत्रिक सल्लागार समितीची बैठक दिनांक 18/10/2013

विषयांकीत प्रकरणी आयोजित बैठकीत ठरल्याप्रमाणे RRR चे प्रस्ताव तपासणी सूची प्रमाणे तपासण्यासाठी केंद्रीय जल आयोग, नागपूर यांच्या कार्यालयाकडे नमुना DPR तपासणीसाठी हजर राहून इतर DPR तपासण्यासाठी मार्गदर्शन करणे गरजेचे असल्याबाबत CWC नागपूर यांच्या अधिकाऱ्यांनी सुचित केले. त्यानुसार एक पथक तयार करुन नागपूर येथे पाठविण्याचे ठरले खालील अधिकाऱ्यांना दिनांक 21 ऑक्टोबर, 2013 रोजी नागपूर येथे हजर राहण्याबाबत पाठवावयाच्या पत्राचा मसुदा मान्यतेस्तव सादर. मान्य झाल्यास निर्गमीत करण्यात येईल.

तांत्रिक सल्लागार समितीची मान्यता मिळणेबाबत दुरुस्ती, नुतनीकरण व पुनर्स्थापना या केंद्र सहाय्यीत योजनेअंतर्गत प्रकल्प अहवाल सादर करणे.
अ.क्र. अधिकाऱ्यांचे नाव पदनाम भ्रमणध्वनी क्रमांक
1 वि. बा. नाथ कार्यकारी अभियंता तथा अवर सचिव, जलसंधारण 9850390093
2 श्री. सु. म. सैंदानसिंग कार्यकारी अभियंता, लघु सिंचन (जलसंधारण) विभाग, नाशिक 9423162601
3 श्री. टी. टी. पाटील कार्यकारी अभियंता, जि. प. नाशिक 9960223844
4 श्री. व्हि. ए. भिलेगावकर उप विभागीय अभियंता, मुख्य अभियंता महाराष्ट्र जलसंपत्ती विकास केंद्र, औरंगाबाद 9730013291
5 श्री. डी. वाय. दामा शाखा अभियंता, मुख्य अभियंता लघु सिंचन (जलसंधारण) विभाग, पुणे 9423326408
6 श्री. डी. डी. राणे शाखा अभियंता, लघु सिंचन (जलसंधारण) मंडळ, पुणे 9822192782

(वि. बा. नाथ) कार्यकारी अभियंता तथा अवर सचिव

उप सचिव (जलसंधारण)

मा. प्रधान सचिव (जलसंधारण)

ग्राम विकास व जलसंधारण विभाग / जल-1

विषय : तांत्रिक सल्लागार समितीची मान्यता मिळणेबाबत दुरुस्ती, नुतनीकरण व पुनर्स्थापना या केंद्र सहाय्यीत योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील 100 प्रकल्प अहवाल सादर करणे.

विषयांकित प्रकरणी, दुरुस्ती, नुतनीकरण व पुनर्स्थापना योजनेअंतर्गत नमुना अंदाजपत्रक केंद्रीय जल आयोग, नागपूर यांचेकडून तपासणी करण्यात आले आहे. तसेच तांत्रिक सल्लागार समितीची मान्यता मिळालेली आहे. संदर्भीय पत्रान्वये मुख्य अभियंता, लघु सिंचन (जलसंधारण) विभाग, पुणे यांचेकडील दुरुस्ती, नुतनीकरण व पुनर्स्थापना या केंद्र सहाय्यीत योजनेअंतर्गत मान्यतेसाठी सादर करण्यात आलेले प्रस्ताव खालीलप्रमाणे आहेत.

तांत्रिक सल्लागार समितीची मान्यता मिळणेबाबत दुरुस्ती, नुतनीकरण व पुनर्स्थापना या केंद्र सहाय्यीत योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील 100 प्रकल्प अहवाल सादर करणे.
अ.क्र. विभाग प्रस्तावांची संख्या विशेष वर्गवारी सर्वसाधारण वर्गवारी किंमत ( रु . लक्ष ) पुनर्स्थापित सिंचन क्षमता ( हे .)
1 लघु पाटबंधारे (स्था.स्तर) विभाग क्र. 1 जिल्हा परिषद सोलापूर 204 164 40 1919.1 4356
2 लघु पाटबंधारे (स्था.स्तर) विभाग जिल्हा + परिषद सातारा 97 38 59 1288.42 --
3 छोटे पाटबंधारे विभाग जिल्हा परिषद, सांगली 47 45 2 506.21 966
4 लघु सिंचन (जलसंधारण) विभाग, औरंगाबाद 59 34 25 539.58 884
5 लघु सिंचन (जलसंधारण) विभाग, अहमदनगर 14 14 0 0 --
6 लघु सिंचन (जलसंधारण) विभाग, सोलापूर 97 97 0 800.15 --
7 लघु सिंचन (जलसंधारण) विभाग, नाशिक 56 56 0 796.00 --
8 लघु सिंचन (जलसंधारण) विभाग, जालना 51 51 0 669.51 --
9 लघु पाटबंधारे (स्थानिक स्तर) जिल्हा परिषद, अहमदनगर 37 37 0 748.28 --
एकूण 662 536 126 7267.25 6206

उपरोक्त प्रमाणे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावांमध्ये पाझर तलाव, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे यांचा समावेश असून सदर DPR प्रचलित/चालू दरसूची (सन 2011-12) नुसार अद्यावत करण्यात आले आहेत.

भारत सरकारने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार सदर प्रस्ताव तयार करण्यात आले असून सदर दुरुस्तीमुळे मिळणारे फायदे खालीलप्रमाणे आहेत.

 • कृषि उत्पादन / मालात वाढ
 • भूजलाचे पुनर्भरण
 • पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेत वाढ
 • पाणी वापर क्षमतेमध्ये वाढ

सन 2013-14 या वर्षाकरीता एकूण रु. 15 कोटी निधी अर्थसंकल्पित करण्यात आला आहे.

सदरचे एकूण 662 प्रस्ताव तांत्रिक सल्लागार समितीच्या विविध बैठकीत मान्य करण्यात आले आहेत. सदर प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी जलसंपदा विभागास सादर करावयाच्या पत्राचा मसूदा मान्यतेस्तव सादर करण्यात येत आहे.

(वि. बा. नाथ) कार्यकारी अभियंता तथा अवर सचिव

उप सचिव (श्री. चव्हाण)

मा. प्रधान सचिव (जलसंधारण)

दुरुस्ती, नुतनीकरण व पुर्नस्थापना ही योजना 2005 मध्ये सुरु करण्यात आली.

योजनेच्या नोव्हेंबर 2009 मधील मार्गदर्शक सुचनांप्रमाणे विभागाचे 662 प्रस्ताव केंद्र शासनास सादर करण्यात आले.

केंद्र शासनाने ऑक्टोबर 2013 मध्ये नवीन मार्गदर्शक सुचनांप्रमाणे तपासणी केली व 662 पैकी 240 प्रकल्प अहवाल मंजूर करण्यात आले. यासाठी 25.04 कोटी रुपयांची आवश्यकता असून 4242 हे. सिंचन क्षमता पुनर्स्थापित होणार आहे.

त्यावेळी अव्वल प्ले विराम