मा. ना. प्रा. राम शिंदे

मा. ना. प्रा. राम शिंदे
मा. ना. प्रा. राम शिंदे
मंत्री,
 • पुर्ण नाव
  मा.ना.प्रा.राम शिंदे .
  मो.९४२३१६७४६०
 • जन्म दिनांक
  ०१ जानेवारी १९६९
 • शिक्षण
  एम.एस्सी.(प्रथम श्रेणी) बी.एड.
 • लोकप्रतिनिधीत्व
  कर्जत/जामखेड विधानसभा मतदारसंघ.
 • अखत्यारीतील विभाग
  जलसंधारण व राजशिष्टाचार
 • पालकमंत्री
  अहमदनगर
 • निवासी पत्ता
  सारंग बील्डींग,४ था मजला, वाय.बी चव्हाण सेंटरच्या बाजुला,कुलाबा मंबुई.
 • ऐतिहासिक वारसा
  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वडील माणकोजी शिंदे आई सुशिलाबाई शिंदे यांच्या घराण्यातील नववे वंशज म्हणून मा.ना.प्रा.राम शिंदे संपुर्ण महाराष्ट्रात परिचित आहेत
 • सामाजिक योगदान
  १) कर्जत, श्रीगोंदा, सह सोलापुर जिल्ह्यातील माळढोक पक्षी आरक्षण संदर्भात मोठया प्रमाणावर आंदोलन करुन माळढोक पक्षी आरक्षण उठविले व शेतक-यांना दिलासा देऊन कर्ज प्रकरण व खरेदी विक्री व्यवहारास परवानगी मिळवुन दिली. २) राज्यात झालेल्या भीषण दुष्काळाच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रभावी कार्य केले. ३) कुकडी प्रकल्पाचे पाणी दुष्काळग्रस्त कर्जत, करमाळा, श्रीगोंदा,या भागात नेण्यासाठी अविरत प्रयत्न केले. ४) कर्जत शहराच्या पाणीपुरवठयासाठी नविन पाईपलाईन मंजुर केली. ५) जामखेड तालुक्यातील हळग़ाव येथे कृषि महाविदयालय मंजुर केले.
 • खाजगी सचिव
  श्री.अविनाश रणखांब.
 • विशेष कार्य अधिकारी
  श्री.पंडीत खेडकर, श्री.धनाजीराव धायगुडे
 • स्वीय सहाय्यक
  श्री.राजेंद्र घाडगे,श्री.अभय देशमुख.
 • दूरध्वनी क्रमांक
  ०२२२२८८६२९३/२२८८६०२५/२२८२०६४४/ २२८२०६५५
 • कार्यालयाचा पत्ता
  मंत्रालय,मादाम कामा रोड,राजगुरु हुतात्मा चौक,मुख्य इमारत,दालन क्रमांक.१०२.
 • फॅक्स नंबर
  ०२२-२२८८६२९३/२२८८६०२५.
 • ई-मेल
  min-wcp@maharashtra.gov.in
त्यावेळी अव्वल प्ले विराम