मा. ना. श्री विजय शिवतारे

मा. ना. श्री विजय शिवतारे
मा. ना. श्री विजय शिवतारे
राज्य मंत्री,
 • पुर्ण नाव
  मा. ना. श्री. विजय सोपानराव शिवतारे
  मो. क्र. – 9820081817
 • जन्म दिनांक
  24 डिसेंबर, 1959
 • शिक्षण
  पॉलिटेक्निक इंजिनियरिंग
 • लोकप्रतिनिधीत्व
  पुरंदर – हवेली विधानसभा मतदारसंघ
 • अखत्यारीतील विभाग
  जलसंपदा, जलसंधारण व संसदीय कार्य
 • पालकमंत्री
  सातारा
 • निवासी पत्ता
  “ पुरंदरेश्वरा ”, सोपान नगर मार्ग, पालखीतळ मैदानाशेजारी, पुरंदर, पुणे.
 • सामाजिक योगदान
  1) मोफत सामुदायिक विवाह सोहळा – सन 2008 पासून 2) मोफत वैद्यकीय उपचार व मदत – 3) गुंजवणी धरण – 4) पुरंदर उपसा सिंचन योजना 5) जलयुक्त शिवार अभियान 6) उपसा सिंचन योजनांचा परिचलन खर्च 7) उरळी देवाची, फुरसुंगी येथील कचरा डेपो बंद करणे. 8) मजिप्रा मार्फत पिण्याची पाणी पुरवठा योजना. 9) हडपसर – जेजुरी चौपदरीकरण. 10) जेजुरी एमआयडीसी
 • खाजगी सचिव
  श्री. सुनिल चंदनशिवे
 • स्वीय सहाय्यक
  श्री. राहुल निकुंभ, श्री. सुजित बोरकर, श्री. दत्तात्रय कडू पाटील, श्री. निलेश फाळके
 • कार्यालयीन पत्ता
  कक्ष क्र.- 203, 2 ला मजला, मुख्य इमारत, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई- 32.
 • दूरध्वनी क्रमांक
  022- 22842559, 22842440
 • फॅक्स क्रमांक
  022- 22842559, 22842440
 • ई – मेल
  stmin.wrd@maharashtra.gov.in
त्यावेळी अव्वल प्ले विराम