विषयसूची

जलसंधारण विभागातील विषयसूची, संबधित अधिकारी व त्यांचे दुरध्वनी क्रमांक

2006 च्या सुचीनुसार (त्यामध्ये झालेल्या बदलासह) सध्याचे विषय वाटप यादी

श्री. एकनाथ डवले, सचिव मृद व जलसंधारण विभाग व रोहयो

दालन क्र. १०२, मंत्रालय (मुख्‍य इमारत), मंत्रालय, मुंबई- ४०००३२.

दू.क्र.०२२-२२०२५३४९ / २२७९३०६३


श्री.वि.स.वखारे, सह सचिव मृद व जलसंधारण विभाग

सहावा मजला, दालन क्रमांक 632, वि., मंत्रालय, मुंबई 400032,

दू.क्र. ०२२-२२०२९६४६ / ९०४९४६ ११००१

जल-१

 • १०१ ते २५० हेक्टर सिंचन क्षमतेपर्यंतच्या लघु पाटबंधारे योजनांना तांत्रिक/प्रशासकीय मान्यता देणे, क्षेत्रिय अधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावांची मंत्रालय पातळीवर तांत्रिक दृष्टीने शास्त्रोक्त पध्दतीने छाननी करुन स्वत:चे अभिप्राय देऊन प्रकरणे सादर करणे.
 • लघु पाटबंधारे योजनांच्या धोरण विषयक बाबी हाताळणे.
 • लघु पाटबंधारे योजनांतर्गत बाहय अर्थ सहाय्याचे प्रस्ताव हाताळणे.
 • लघु पाटबंधारे योजनांबाबत विभागास प्राप्त होणाऱ्या बांधकामाबाबतच्या १०१ ते २५० हेक्टर सिंचन क्षमतेपर्यंतच्या सर्व तक्रारी हाताळणे, त्यासंबंधी क्षेत्रिय अधिकाऱ्यांकडून माहिती मागवून त्याची छाननी करुन कामाची तात्रिक गुणवत्ता खरोखरीच निकृष्ट आहे काय, याबाबत अभ्यास करुन प्रकरणे सादर करणे.
 • जलसंपदा विभाग, वित्त विभाग व नियोजन विभाग यांचेकडून लघु पाटबंधारे प्रकल्प बांधकामाबाबत आवश्यकतेनुसार आर्थिक मापदंड सुधारित करण्याची कार्यवाही करणे.
 •  
 • केंद्र पुरस्कृत क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्प :TDET: अंमलबजावणी संनियंत्रण
 • राष्ट्रीय कृषि विकास योजना:RKVY: अंमलबजावणी संनियंत्रण व समन्वय
  • शॅलो टयूब वेल (STW)
  • माजी मालगुजारी तलाव दुरुस्ती (MMTR)
  • बंदिस्त निचरा प्रणाली (SSD)
  • राजीव गांधी सिंचन व कृषि विकास प्रकल्प (RGIADP)
  • नाला सरळीकरण.
  • योजनेतंर्गत वितरीत केलेल्या निधीची उपयोगिता प्रमाणपत्रे कृषि विभागाकडे पाठविणे.
 •  
 • दुरुस्ती, नुतनीकरणी व पुनर्स्थापना (RRR) :अंमलबजावणी संनियंत्रण
 • विदर्भ सधन सिंचन विकास कार्यक्रम (VIIDP): अंमलबजावणी संनियंत्रण
 • प्रकल्प पडताळणी/तपासणी
 • १०१ ते २५० हेक्टर योजनेच्या लेखा परीक्षणात उपस्थित केलेले प्रारुप परिच्छेद व नागरी अहवाल.
 • लघुपाटबंधारे प्रकल्पांची प्रगणना
 • केंद्र पुरस्तकृत योजना (OBJ): अंमलबजावणी: संनियंत्रण.
 • राष्ट्रीय कृषि विकास योजना : RKVY अंमलबजावणी संनियंत्रण व समन्वय (दि.28.02.13 रोजी समाविष्ट)

श्री. दा.बा.गायकवाड
कक्ष अधिकारी
9967837709

 

श्रीम. वै.रा.कुरणे,
उप अभियंता
9967457751

 

पोटमाळा एम
11 वि., मंत्रालय,
मुंबई 400032
दू.क्र. 22886934

जल-३

 • ० ते १०० हेक्टर सिंचन क्षमता असलेल्या जिल्हा परिषदेकडील लघु पाटबंधारे योजनांच्या अंमलबजावणी संदर्भात प्राप्त होणारे अर्ज, तक्रारी, निवेदन इत्यादीवर कार्यवाही करणे.
 • जलसंधारण महामंडळासंबंधित सर्व बाबी: सुधारित प्रशासकीय मान्यतेसह.
 • ० ते १०० लघुपाटबंधारे संबंधित लोकलेखा समितीविषयक बाबी (नागरी अहवाल)
 • लघु पाटबंधारे विनियोजन लेखे: ताळमेळ
 • संनियंत्रण
 • केंद्र पुरस्कृत योजना (OBJ):अमंलबजावणी:संनियंत्रण

श्री.श्या.र.पाटील
कक्ष अधिकारी

पोटमाळा एम
13 वि., मंत्रालय,
मुंबई 400032
दू.क्र.22793013/ 9890452356

जल-७

 • जलयुक्त शिवार अभियान
 • नदी पुनर्जीवन कार्यक्रम
 • जलक्रांती अभियान
 • साखळी सिमेंट नाला बांध कार्यक्रम
 • गतिमान पाणलोट विकास कार्यक्रम.
 • विशेष घटक योजना (पाणलोट)
 • टी.एस.पी. /ओ.टी.एस.पी. योजना (पायलोट)
 • पडकई विकास कार्यक्रम
 • नाबार्ड अर्थ सहाय्यित मेगा पाणलोट विकास कार्यक्रम
 • विदर्भ सघन सिंचन विकास कार्यक्रम (कृषी)
 • सनियंत्रण व मुल्यमापन योजना
 • मृदसंधारण विषयक धोरणात्मक बाबी (मापदंडासह)
 • मृद संधारण योजना विनियोजन लेखे.
 • विदर्भ, मराठवाडा, कोकण व नाशिक विभाग पाणलोट विकास मिशन
 • मा.पंतप्रधान पॅकेज अंतर्गत चेकडॅम
 • राष्ट्रीय कृषि विषयक योजना व इतर योजना सिमेंट नालाबांध व वळण बंधारे.

श्री. कराड
अवर सचिव
सातवा मजला,
वि., मंत्रालय,
मुंबई 400032
दू.क्र.22846974/ 9967411894

जल-८

 • राष्ट्रीय पाणलोट विकास कार्यक्रम (NWDPRA):RKVY.
 • नदी खोरे प्रकल्प (R.V.P.)
 • आदर्श गाव विकास कार्यक्रम
 • महात्मा ज्योतिबा फुले, जल व भूमी संधारण अभियान
 • एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम (IWMP)
 • पाणलोट विकास चळवळ -प्रसिध्दी बक्षिस योजना
 • सरदार सरोवर प्रकल्पांशी संबंधित बाबी.
 • केंद्र पुरस्कृत योजना (OBJ): अंमलबजावणी: संनियंण
 • वेबसाईट/डाटा बेस. (दि.20 ऑगस्ट 13 रोजी समाविष्ट )

श्री.शं.त्र्यं.जाधव
अवर सचिव
सातवा मजला,
वि., मंत्रालय,
मुंबई 400032
दू.क्र.22846974/ 9967910664

जल-२

 • लघु सिंचन (जलसंधारण) व लघु पाटबंधारे (जिल्हा परिषद) विभागाच्या आस्थापना विषयक व प्रशासकीय बाबी,
 • लघु सिंचन (लनसंधारण) व लघु पाटबंधारे (जि. प.) विभागाची यंत्रसामुग्री व वाहन खरेदी लघु सिंचन (जलसंधारण) व लघु पाटबंधारे (जि. प.) विभागाची विभागीय चौकशी आदेशित करावयाची प्रकरणे.
 • लघु सिंचन (जलसंधारण) व लघु पाटबंधारे (जि. प.) विभागाची गैरव्यवहार व भ्रष्टाचारविषयक तक्रारी

श्री.अं.सा.चंदनशिवे
अवर सचिव
22845683 /9967330669
(दालन क्र.:- विस्तार-621)

जल-१०

 • मृदसंधारण योजनेतील वर्ग-१ व वर्ग-२ च्या अधिकाऱ्यांविरुध्द चौकशी, अपिल व शिस्तभंग विषयक सर्व कामकाज.
 • मृदसंधारण योजनेतील वर्ग-१ वर्ग-२ च्या अधिका-यांविरुध्द निलंबनाची अपिल प्रकरणे.
 • मृद संधारण योजनेतील कामातील भ्रष्टाचाराबाबतच्या तक्रारी.
 • मृदसंधारण योजनेतील वर्ग-१ व वर्ग-२ च्या अधिकाऱ्याविरुध्द विभागीय चौकशी प्रकरणे/ मृदसंधारण योजना तक्रारीबाबत.
 • राज्य शासनाचे केंद्र शासनाकडे प्रलंबित असलेल्या महत्वाच्या प्रस्तांवाबाबतची माहिती “ ई - समीक्षा”. ( दि.29 ऑक्टो,14 रोजी समाविष्ट )

श्री.द.स.शिंदे,
कक्ष अधिकारी
दालन क्र.620 मंत्रालय,
मुंबई 400032
दू.क्र.22023524/9594401271

जल-११

 • जलसंधारण विभागातील अर्थसंकल्पीय बाबींचे समन्वय.
 • विधानमंडळाशी संबंधित अर्थसंकल्पीय बाबी.
 • कपात सूचना-समन्वय (एकापेक्षा जास्त कक्षाशी संबंधित असेल तर माहिती घेऊन एकत्रित कार्यवाही.
 • जलसंधारण विषयाशी संबंधित विविध बैठका आयोजन, निमंत्रणे (इतिवृत्त कार्यवाही वगळून)

श्री. हे.पु. पाटणकर,
कक्ष अधिकारी,
पोटमाळा एम
13 वि. मंत्रालय,
मुंबई 400032
दू.क्र.22793383/ 9820545526

जल-१९

 • जलसंधारण उप विभागाचे विनियोजन लेखे व नागरी अहवाल याबाबतचे समन्वयन व त्याबाबतची लोकलेखा समिती.
 • जलसंधारण उप विभागांतर्गत क्षेत्रीय यंत्रणाकडील महालेखापालांच्या प्रलंबित परिच्छेदाबाबत समन्वयन.

श्री. वि.बा.कलवले,
सहाय्यक संचालक
दालन क्र.620
वि. सहावा मजला,
मंत्रालय, मुंबई 400 032
दू.क्र.22023524/ 9890262573/ 7276277369

जल-२० (फक्त जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कामकाज)

 • अवर्षण प्रवण क्षेत्र विकास कार्यक्रम.
 • हरियाली २००३
 • एकात्मिक पडीक विकास कार्यक्रम (IWDP)
 • महाराष्ट्र जलसंधारण सल्लागार परिषद.
 • राष्ट्रीय कृषि विकास योजना
  • शेततळे व
  • बोडी दुरुस्ती.
  • वरील योजनांशी संबंधित महालेखापाल यांचा नागरी अहवाल इ.
 • केंद्र पुरस्कृत योजना (OBJ): अंमलबजावणी/संनियंत्रण

श्री.मो.बा.ताशिलदार,
सातवा मजला,
वि., मंत्रालय,
मुंबई 400032
दू.क्र.22829163/ 9987335204

उप सचिव (जलसंधारण), जलसंधारण विभागातील न्यायालयीन प्रकरणे हाताळणे, माहितीचा अधिकार, तक्रार निवारण व सहयोग अधिकारी सहावा मजला, दालन क्रमांक 632, वि., मंत्रालय, मुंबई 400032 दू.क्र. 22845683/9892605480

जल-२३

 • थकीत प्रकरणांचा मासिक अहवाल.
 • गतीमान प्रशासनासंदर्भात मा. मुख्य सचिव यांचेकडील आयाजित होणाऱ्या बैठकीसाठी सादर करावयाचा अहवाल.
 • सामान्य प्रशासन विभागाकडून प्राप्त होणारे खासदार व आमदार, मा.मंत्री, मा. राज्यमंत्री, इ. मान्यवरांचा पत्रव्यवहार (विकाक संदर्भ)
 • माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत अहवाल सादर करणे.
 • जलसंधारण विभागाशी संबंधित एकापेक्षा अधिक विषयांशी निगडीत मागण्या/तक्रारी/विकाक संदर्भ संबंधित कार्यासनांकडून माहिती घेऊन एकत्रित कार्यवाही.
 • मा.मुख्यमंत्र्यांच्या आणि मुख्य सचिवांच्या कार्यालयाकडून प्राप्त होणारा समन्वयाबाबतचा पत्रव्यवहार.

श्री.वि.म.बोरकर,
कक्ष अधिकारी,(अ.का.भा.)
पोटमाळा एम
13 वि. मंत्रालय,
मुंबई 400032
दू.क्र.22793517/ 9769738844

जल-२४

 • विधीमंडळ विषयक कामकाजाचे समन्वय.
 • तारांकित प्रश्न
 • अतारांकित प्रश्न
 • आश्वासनांचा पाठपुरावा.
 • मा.राज्यपालांचे भाषण/अभिभाषण (समन्वयन)
 • मा. मुख्यमंत्र्यांचे भाषण(समन्वयन)
 • मा. उपमुख्यमंत्र्यांचे भाषण (समन्वयन)
 • मा. वित्तमंत्र्यांचे अर्थसंकल्पीय भाषण (समन्वयन)

श्री.वि.म.बोरकर,
कक्ष अधिकारी,
(नियमीत कार्यभार) पोटमाळा
एम 13 वि. मंत्रालय,
मुंबई 400032
दू.क्र.22793517/ 9769738844

त्यावेळी अव्वल प्ले विराम